
अधिकृत जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
अधिकृत जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
शिक्षक भरतीची वाट पाहत होता? पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी, जि. सोलापूर संचलित मराठी माध्यमाच्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील माध्यमिक व उ. माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहेत.
या भरती मध्ये शिक्षणसेवक, उच्च माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षक ही एकूण 62 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.