पब्लिक स्कूल आणि सिनियर कॉलेज मध्ये शिक्षक, लिपिक लेखापाल, चालक, शिपाई आणि इतर रिक्त पदासाठी भरती जाहिर! Shikshak Bharti 2024

Shikshak Bharti 2024 : पब्लिक स्कूल आणि सिनियर कॉलेज मध्ये शिक्षक, लिपिक, लेखापाल, चालक, शिपाई आणि इतर रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व उत्सुक उमेदवारांना आमंत्रित केले गेले आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या. आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पब्लिक स्कूल व सिनियर कॉलेज द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Shikshak Bharti 2024 : Eligible and interested candidates are invited to fill up the vacancies of Teacher, Clerk, Accountant, Driver, Constable and other vacancies in Public School and Senior College. However eligible candidates should make full use of this opportunity.

◾भरती विभाग : पब्लिक स्कूल (CBSE & STATE BOARD) व सिनियर कॉलेज द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : लिपिक, लेखापाल, चालक, शिपाई, माळी, शिक्षक व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
◾निवड प्रक्रिया : मुलाखत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : उपप्राचार्य, सहायक शिक्षक, विशेष शिक्षक, पीई शिक्षक, रेक्टर, लिपिक / लेखापाल, चालक, शिपाई आणि माळी.
◾व्यावसायिक पात्रता :▪️उपप्राचार्य: M.A / M.Sc., B.Ed.
▪️ सहाय्यक शिक्षक (सर्व विषय): मॉन्टेसरी / डी.एड.
▪️ सहाय्यक शिक्षक (इंग्रजी): D.Ed/B.A., B.Ed.
▪️ सहाय्यक शिक्षक (गणित): B.Sc., B.Ed.
▪️ सहाय्यक शिक्षक (हिंदी): D.Ed / B.A., B.Ed.
▪️ सहाय्यक शिक्षक (मराठी): D.Ed/B.A., B.Ed.
▪️ सहाय्यक शिक्षक (संगणक): BCA / MCA
▪️ सहाय्यक शिक्षक (विज्ञान): B.Sc., B.Ed.
▪️ सहाय्यक शिक्षक (सामाजिक शास्त्र): B.A., B.Ed.
▪️ सहाय्यक शिक्षक (कला आणि हस्तकला): ATD
▪️ विशेष शिक्षक: B.Ed
▪️ PE शिक्षक: B.P. एड / एम.पी. एड
▪️ रेक्टर: पदवीधर.
▪️ लिपिक / लेखापाल: पदवीधर.
▪️ शिपाई: १०वी पास.
◾रिक्त पदे : जाहिरात पहा.
◾नोकरी ठिकाण : सांगली. व ननाशी (नाशिक)
◾टिप :▪️पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रे आणि साक्षांकित झेरॉक्ससह दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी यावे.▪️कागदपत्रांच्या प्रती इंग्रजीमध्ये ओघ आवश्यक आहे.▪️बाहेर स्टेशन उमेदवारांसाठी मोफत निवास.▪️योग्य उमेदवारांना आकर्षक पगार दिला जाईल.▪️ उमेदवार वेळ- सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 पर्यंत यावेत उशिरा आलेला उमेदवाराला घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾मुलाखतीची तारीख : 10 मार्च 2024 ला मुलाखत घेतली जाणार आहे.
◾मुलाखतीची पत्ता : आदर्श पब्लिक स्कूल, कुंडल रोड, भवानीनगर, विटा, तालुका – खानापूर, जिल्हा – सांगली. व सिनियर कॉलेज ननाशी, तालुका. दिंडोरी, जिल्हा. नाशिक
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!