पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025 | Shikshak Bharti 2025 Maharashtra

Shikshak Bharti 2025 Maharashtra : पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरती प्रक्रिया पवित्र प्रणालीद्वारे पुर्ण केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Shikshak Bharti 2025 Maharashtra : Applications are being invited online for the recruitment of teachers through the Pavitra system. Eligible and interested candidates should submit their applications.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : पवित्र प्रणालीद्वारे व संस्थे व्दारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : शिक्षणसेवक व विविध विषयांचे शिक्षक.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :▪️शिक्षण सेवक (इ.५वी) : दरमहा १६,०००/- रुपये.
▪️शिक्षण सेवक (६वी ते ८वी) : दरमहा १६,०००/- रुपये.
▪️शिक्षण सेवक (९वी ते १०वी) : दरमहा १८,०००/- रुपये.
▪️उच्च माध्यमिक शिक्षक (११वी ते १२वी) : दरमहा रु. ४४,९००/- ते १,४२,४००/- रुपये पर्यंत.
▪️उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षक (११वी ते १२वी) : दरमहा २२,४००/- ते ७१,२००/- रुपये पर्यंत.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
इतर आवश्यक पात्रता : अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती (5 वी, 6 वी ते 8 वी, 9 वी, 10 वी व 11वी ते 12 वी) स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतात.
एकूण पदे : 062 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील.
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो / तिने जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत.
◾इच्छुक व अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. संकेत स्थळ mahateacherrecruitment.org.in)
◾वरील रिक्त पदांसाठी पवित्र प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवारांची नावे कळविली जाणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नयेत.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!