Shikshan Mandal Bharti 2023 : शैक्षणिक विभागांत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. Maharashtra Government अंतर्गत नगर परिषदेमार्फत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नवीन पात्र असलेल्या उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. कमीत कमी 7वी, 12वी, D.Ed. शिक्षण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. शिक्षण मंडळ व्दारे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात रिक्त पदे, आवश्यक माहिती, PDF जाहिरात खाली दिली आहे.
Shikshan Mandal Recruitment 2023 : If you are looking for a job in education department then this is a great opportunity for you. The recruitment process for new posts for the academic year 2023-24 has been started through Nagar Parishad under Maharashtra Government. Newly eligible candidates are being recruited. Minimum 7th, 12th, D.Ed. Candidates having education will be able to apply.
◾भरती विभाग : शिक्षण मंडळ व्दारे ही भरती प्रक्रिया आयोजीत केली जाते.
◾भरती प्रकार : सरकारी (महाराष्ट्र शासन) व्दारे मान्यता दिल्या नंतर ही भरती सुरू झाली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government)
◾Educational Qualifications : 7वी, 12वी, D.Ed., BPed. उत्तीर्ण उमेदवार.
◾शिक्षण विभाग भरतीची PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
जाहिरात | येथे क्लीक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : 10 जुन 2023 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
◾अंतिम दिनांक (Last date to Apply) : 20 जुन 2023 ही अर्ज मागविण्याची शेवटची दिनांक आहे.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : शिक्षिका/शिक्षक, दाई.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : नमूद नाही. (जाहिरात मध्ये नमुद नाही.)
◾एकूण पदे : 26 जागा भरण्यात येणार आहेत.
◾Job Location : बारामती (पुणे) (Jobs in Pune)
◾ मुलाखत पत्ता : नगर परिषद शाळा क्र. ७, शारदा प्रांगण, बारामती (पुणे)
◾अधिक माहिती : बारामती नगर परिषदेमार्फत सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षासाठी खालील सेवा आवश्यक आहेत. बारामती नगर परिषद शाळा क्र. १ ते ८ मध्ये एल. के. जी. व एच. के. जी. या व इ. १ ली ते ८ वी प्राथमिक वर्गांना शिकवू शकणाऱ्या व कला व क्रीडा शिक्षक नेमणूक कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर ११ महिने कालावधीसाठी खालील पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी वार मंगळवार, दि. २०/०६/२०२३ रोजी शारदा प्रांगण, बारामती नगर परिषद शाळा क्र. ७ येथे थेट मुलाखतीसाठी योग्य त्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे. वेळ: सकाळी ११.०० वाजता अशी राहणार आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.