Shikshan Prasarkar Mandal Bharti 2024 : शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित शिरूर, शिक्रापूर, मांडवगण फराटा, रांजणगाव गणपती, लोणी (धामणी), लोणीकंद, वाडेगव्हाण, देवदैठण या पुणे आणि अहमदनगर व इतर जिल्ह्यातील शाखांमध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्य माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालय (पदवी/पदव्युत्तर) (कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक) या विभागांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, अकाउंटंट व इतर पदे नेमावयाचे आहेत त्या करीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी, 12वी, आणि पदवीधर उमेदवारांना शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Shikshan Prasarkar Mandal Bharti 2024 : Online applications are invited from eligible candidates for the posts of constable, laboratory assistant, clerk, accountant and other posts for the academic year 2024-25. 10th, 12th, and graduate candidates have good chance to get job in education department. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती विभाग : शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी ही चांगली संधी आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, मुख्याध्यापक, सहाय्यक. शिक्षक, लिपिक, शिक्षक ज्यु. कॉलेज, अकाउंटंट, सहाय्यक शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️सहाय्यक शिक्षक – बालवाडी प्रशिक्षण प्रमाणपत्र,(पूर्व-प्राथमिक) शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र टी.टी.सी./एच.एस.सी. डी.एड.
▪️सहाय्यक शिक्षक (प्राथमिक) – एच.एस.सी./बी.ए./बी.एस्सी. डी.एड. / बी.एड.
▪️सहाय्यक शिक्षक (माध्यमिक, सर्व विषय) – बी.ए./बी.एस्सी. बी.एड./एम.एड
▪️सहाय्यक शिक्षक (उच्च माध्यमिक, सर्व विषय) -एम.ए./एम.कॉम. / एम.एस्सी. बी.एड.
▪️सहा. प्राध्यापक (वरिष्ठ महाविद्यालय, सर्व विषय) – एम.ए./एम.कॉम./एम.एस्सी./एम.सी.एम. एम.सी.ए./नेट/सेट/पी.एच.डी
▪️प्रशासकिय अधिकारी – पदण्युत्तर पदवी व माध्यमिक, उच्च माध्यमिक या शैक्षणीक क्षेत्रातील किमान १० वर्षे प्रशासकिय व शैक्षणीक कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️क्लार्क – बी.ए./बी.कॉम, संगणक ज्ञान, टॅली प्रमाणपत्र मराठी, इंग्रजी टंकलेखन परीक्षा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
▪️प्रयोगशाळा सहाय्यक – १२ वी विज्ञान/बी.एस्सी. संगणक ज्ञान असणे.
▪️शिपाई – १०/१२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
◾इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपली आवेदन पत्रे आवश्यक श्यक कागदपत्रांसहित ही जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून पंधरा दिवसात खालील गुगल फॉर्म च्या क्यू आर (QR) कोड चा वापर करून भरून पाठवावीत.
◾सदरच्या नियुक्त्या विना अनुदानित तत्वावरील/ एकत्रित मानधन तत्वावर आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 दिवसच्या आता अर्ज करावा लागणार आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.