शिक्षण प्रसारक मंडळी मध्ये लिपिक, लेखापाल, शिपाई, सेवक व रिक्त पदांसाठी भरती सुरू! | Shikshana Prasaraka Mandali Bharti 2024

Shikshana Prasaraka Mandali Bharti 2024 : शिक्षण प्रसारक मंडळी या शैक्षणिक संस्थामध्ये लिपिक, लेखापाल, शिपाई, सेवक रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून नियुक्तीसाठी ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. शिक्षण प्रसारक मंडळी मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात चिटणीस, शिक्षण प्रसारक मंडळी पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Shikshana Prasaraka Mandali Bharti 2024 : Shikshan Prasarak Mandali is inviting applications from eligible candidates through online (e-mail) mode for appointment to the vacant posts of Clerk, Accountant, Constable, Servant in this educational institution. However, 10th / 12th / Graduation pass candidates should submit their applications online as soon as possible.

भरती विभाग : शिक्षण प्रसारक मंडळी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : शिपाई / सेवक, लिपिक / लेखापाल ही पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : हंगामी स्वरूपात ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️लिपिक / लेखनिक :
1] वाणिज्य शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
2] कमीत कमी ३ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक.
3] संगणक साक्षरता आणि MS-Office चे ज्ञान असणे आवश्यक.
4] Tally ERP चे ज्ञान आवश्यक आहे.
▪️शिपाई सेवक :
1] दहावी / बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] शैक्षणिक संस्थेत कामाचा अनुभव असावा.
3] मराठी व इंग्रजी भाषेचे (वाचन/लेखन) ज्ञान असणे आवश्यक.
4] कोणतेही व्यसन नसावे.
रिक्त पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे.
◾मराठी व इंग्रजी भाषेचे (वाचन/लेखन) ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾उमेदवाराला कोणतेही व्यसन नसावे. व्यसन करताना दिसल्यास तत्काळ काढून टाकण्यात येईल.
◾जाहिरातीमध्ये नमूद केलेली वरील पदे विनानुदानित तत्वावर असून सध्या तात्पुरत्या स्वरूपात व पूर्ण वेळ भरण्यात येणार आहेत.
◾अजर्दाराने स्वतःच्या खर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित रहावयाचे आहे. संस्थेकडून कोणत्याही प्रकारचा भत्ता मिळणार नाही.
◾संस्थेच्या नियमांनुसार वेतन आणि सेवा शर्ती लागू असतील.
◾उमेदवाराने अर्ज करताना स्वतःचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल यांचा स्पष्ट उल्लेख करणे गरजेचे आहे. ज्यायोगे उमेदवाराशी पुढील पत्रव्यवहार आणि सूचनांसाठी संपर्क करणे सोयीचे होईल.
◾पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक ती कागदपत्रे व प्रमाणपत्रांसाहित शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत दिलेल्या ई-मेल वर किंवा लेखी अर्ज शारदा सभागृह. स. प. महाविद्यालय आवार, सदाशिव पेठ, पुणे ४११०३० या पत्त्यावर संस्थेच्या कार्यालयात पाठवावेत.
शेवटची दिनांक : 26 ऑक्टोबर 2024.
ई–मेल पत्ता : recruitment@spm.education
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!