सरकारी नोकरी शोधताय? शिपाई, संगणक सहाय्यक, टंकलेखक, लिपिक व इतर रिक्त पदासाठी भरती! Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली व मोठी संधी आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर आस्थापनेवरील विविध विभागात केलेल्या कामकाजा नुसार सुधारित आकृतीबंधातील उपलब्ध विविध संवर्गातील शिपाई, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक व इतर पदे सरळ सेवेने भरणेकरिता जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) व जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 : There is a good and big opportunity for the candidates who are looking for government jobs. Shri Tuljabhavani Mandir Sansthan, Tuljapur is inviting applications through online mode for filling up the posts of Constable, Wireman, Clerk-Typist, Computer Assistant and other posts in the establishment.

◾पदे : वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई, लेखापाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 ते 80,000 रूपये वेतन मिळेल (प्रत्येक पदासाठी वेतन वेगवेगळे आहे. जाहिरात पहा.)
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 23 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान आहेत ते उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾व्यावसायिक पात्रता : मूळ जाहिरात खाली पहा.
◾एकूण पदे : या भरती मध्ये 047 पदे भरली जात आहेत.
◾अर्ज शुल्क :▪️खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 1,000/-
▪️मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/-
◾नोकरी ठिकाण : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे तुळजापूर (सोलापूर) हे नोकरी ठिकाण असणार आहे.
◾निवड झालेल्या उमेदवारांनी आवश्यक ते सर्व प्रमाणपत्र/ हमीपत्र/ प्रतिज्ञापत्र इत्यादींची पूर्तता करुन देणे आवश्यक राहील. तसेच त्या प्रमाणपत्रांची पडताळणी विहीत पध्दतीनुसार करुन घेणे बंधनकारक राहील.
◾अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. वैद्यकीय अहवाल प्रतिकूल असल्यास केलेली निवड व नेमणूक रद्द करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!