Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 : शिपाई, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक व इतर पदे सरळ सेवेने भरणेकरिता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाची नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी व शेवटची संधी आहे. या भरती मध्ये 10वी, 12वी व पदवीधर तसेच इतर शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 : Shree Tuljabhavani Mandir Sansthan, Tuljapur has published advertisement for filling the posts of Constable, Wireman, Clerk-Typist, Computer Assistant and other posts on direct service basis. Big and last chance for Maharashtra Govt job seeking candidates.
◾ सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾भरती करण्यात येणारी पदे : वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई, लेखापाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾पगार : 20,000 ते 80,000 रूपये.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण (प्रत्येक पदांसाठी पात्रता वेगवेगळी आहे. मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : या भरतीसाठी 23 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष दरम्यान आहेत ते उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. आजचं अर्ज करा.
◾या भरती मध्ये 047 पदे भरली जात आहेत.
◾अर्ज शुल्क :
1] खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 1,000/-
2] मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/-
◾नोकरी ठिकाण (Job Location) : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे तुळजापूर (सोलापूर) हे नोकरी ठिकाण असणार आहे.
◾अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. वैद्यकीय अहवाल प्रतिकूल असल्यास केलेली निवड व नेमणूक रद्द करण्यात येईल.
◾निवड झालेल्या उमेदवारांनी आवश्यक ते सर्व प्रमाणपत्र/ हमीपत्र/ प्रतिज्ञापत्र इत्यादींची पूर्तता करुन देणे आवश्यक राहील. तसेच त्या प्रमाणपत्रांची पडताळणी विहीत पध्दतीनुसार करुन घेणे बंधनकारक राहील.
◾शेवटची दिनांक : 12 एप्रिल 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.