PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी विभागांत नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ‘सिडको’ महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी आहे. सिडकोतर्फे वर्ग अ व वर्ग ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी दि. 12 डिसेंबर 2024 पासुन दि. 11 जानेवारी 2025 पर्यंत असून ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
या भरती मध्ये सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य), क्षेत्राधिकारी (सामान्य) ही पदे भरली जात आहेत. एकूण 029 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जनवरी 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचून घ्या.