पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
12वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची सोलापूर ग्रामीण पोलीस मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ ही पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी 12वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती होणार आहे. या भरतीसाठी १८ ते ३५ वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
सोलापूर मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी मुलाखत (Interview) व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 09 सप्टेंबर 2024 ही मुलाखतीची दिनांक आहे. पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉल मध्ये मुलाखत आयोजीत केली आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.