दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (महाराष्ट्र) मध्ये नवीन 0861 रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! South East Central Railway Bharti 2024

South East Central Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वे अंतर्गत कायदा-1961 अंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग आणि मोतीबाग कार्यशाळा नागपूर येथे सन 2024-25 साठी 0861 रिक्त पदासाठी पात्र उमेदवाराची नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे व कार्मिक विभाग नागपूर द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
South East Central Railway Bharti 2024 Online applications are invited from eligible candidates for appointment of 0861 vacancies for the year 2024-25 in South East Central Railway, Nagpur Division and Motibag Workshop Nagpur under Indian Railways Act-1961. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

◾भरती विभाग : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (महाराष्ट्र) व विभागीय कार्यालय, कार्मिक विभाग नागपूर द्वारे या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 0861 पदे भरली जात आहेत. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे ▪️SC/ST : 05 वर्षे सूट▪️OBC: 03 वर्षे सूट
◾भरती कालावधी : 1 ते 2 वर्षा साठी हे पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
◾पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
◾व्यावसायिक पात्रता :
1] 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 0861 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
◾पडताळणीसाठी आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यात उमेदवार अपयशी ठरल्यास किंवा इतर कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.▪️खालील वेबसाइट द्वारे अर्ज करू शकतात. https://www.apprenticeshipindia.gov.in
◾कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांना कोणताही दैनिक भत्ता/वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
◾यापूर्वी कोणत्याही संस्थेत शिकाऊ उमेदवारी केलेल्या उमेदवारांनी पुन्हा शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज करू नये. असा उमेदवार आढळल्यास त्याच्या उमेदवारीचा विचार केला जाणार नाही.▪️अधिक माहितीसाठी sandeepm.  1102@gov.in, (संदीप भगवानजी मुनघाटे, कनिष्ठ लिपिक, दक्षिण पूर्व रेल्वे/नागपूर विभाग) किंवा व्हॉट्स ॲप mo 8208830270 वर संपर्क साधावा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 09 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!