South Eastern Railway Recruitment 2024 : दक्षिण पूर्व रेल्वे (SER) मध्ये नवीन रिक्त पदांच्या 01202 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात दक्षिण पूर्व रेल्वे, रेल्वे भर्ती सेल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
South Eastern Railway Recruitment 2024 : South Eastern Railway (SER) is inviting applications from eligible candidates to fill up 01202 new vacancies through online mode. However, eligible candidates should submit their applications online as soon as possible.
◾भरती विभाग : दक्षिण पूर्व रेल्वे द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾रिक्त पदे : 01202 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : ट्रेन मॅनेजर (गुड्स गार्ड) व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन/ मानधन : 5200 ते 20200 पर्यंत मानधन मिळणार आहे.
◾वयोमर्यादा : 18 ते 47 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️ALP – NCVT/SCVT च्या मान्यताप्राप्त संस्थांमधून मॅट्रिक/एसएसएलसी अधिक आयटीआय आर्मेचर आणि मेकॅनिक/मेकॅनिक रेडिओ मॅट्रिक्युलेशन/एसएसएलसी तसेच वर नमूद केलेल्या ट्रेड्समधील अभ्यासक्रम पूर्ण केलेला कायदा शिकाऊ उमेदवारी रॉनिक्स/ऑटोमोबाईल अभियांत्रिकी.
▪️मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : दक्षिण पूर्व रेल्वे.
◾फक्त दक्षिण पूर्व रेल्वेचे नियमित/स्थायी रेल्वे कर्मचारी सेवा देणारे पात्र उमेदवारांकडून फक्त अर्ज करू शकतात.
◾ज्या पदांसाठी GDCE आयोजित केले जात आहे अशा पदांचे समान श्रेणी/ वेतन स्तर GDCE साठी गैर-सुरक्षिततेपासून सुरक्षिततेच्या श्रेणींमध्ये तसेच सुरक्षिततेसाठी निवडताना दिसतात करण्यास पात्र आहेत.
◾अधिसूचना www.rcser.co.in या वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.