राज्य राखीव पोलीस बल (SRPF) मध्ये नवीन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध! | मासिक वेतन – 23,000 रूपये | SRPF BHARTI 2025

SRPF BHARTI 2025 : राज्य राखीव पोलीस बल गट क्रं-14 या आस्थापनेवर रिक्त पद आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचून घ्यावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SRPF BHARTI 2025 : There is a vacant post at the State Reserve Police Force Group No. 14. Advertisement has been published for this. Applications are invited from interested and eligible candidates who fulfill the mentioned eligibility criteria.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन : निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला 23,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
भरती कालावधी : पदाची नेमणूक ही पूर्णता कंत्राटी पध्दतीने असेल. सदर नेमणूका या करार पध्दतीने प्रथमत: ११ महिन्यांसाठी करण्यात याव्यात ११ महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी वाढविता येईल.
पदाचे नाव : विधी निदेशक.
इतर आवश्यक पात्रता :
1] उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायदयाचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल.
2] विधी निदेशक पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
3] उमेदवारास संबधीत पदाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे परिपूर्ण ज्ञान असेल आणि तो संबधीत कायदयाचे प्रशिक्षण देण्यास सक्षम असेल.
4] उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरणार आहे.
नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद).
◾विधी निदेशक पदाची नेमणूक ही पूर्णता कंत्राटी पध्दतीने असेल या अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.
◾निवड केलेला उमेदवार ११ महिन्यांच्या कराराच्या कालावधीत वकीली व्यवसायाशी संबधीत कोणत्याही प्रकारचे खाजगी काम/व्यवसाय नियुक्ती प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी शिवाय करु शकणार नाही.
◾उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.
◾उमेदवाराला कोणताही प्रवासखर्च देण्यात येणार नाही.
◾नियुक्त केलेल्या उमेदवारास दिनांक १५/०९/२००६ च्या शासन निर्णया सोबतच्या परिशिष्ट ब नुसार करारनामा (Agreement) करणे अनिवार्य राहील.
◾करार पध्दतीने नेमणूक करण्यात येणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना एकत्रित वेतन आणि अनुज्ञेय दुरध्वनी व प्रवास खर्चाव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.
◾उमेदवारांनी वर विहीत केलेल्या शैक्षधिक अर्हता, वयोमर्यादा व अनुभव या अटी अर्ज भरण्याच्या दिनांकास पूर्ण करणे आवश्यक आहे.
◾अर्जा सोबत पासपोर्ट आकाराचे (Pasport Size Photo) सध्याचे काढलेले व स्वाक्षरी केलेले ०२ रंगीत फोटो जोडावेत.
◾आपला विहीत नमुन्यातील अर्ज व सोबतची कागदपत्रे या कार्यालयाचे संगणक संकेत स्थळ srpfgr14@gmail.com यावर पाठवावेत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 25 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
ऑनलाईन अर्ज पाठविण्यासाठी ई- मेल पत्ता : srpfgr14@gmail.com
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!