SRPF (राज्य राखीव पोलीस बल) मध्ये नवीन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध! | मासिक वेतन : 23,000 रूपये.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

राज्य राखीव पोलीस बल (SRPF) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) गट क्र. १४ मध्ये नवीन पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये विधी निदेशक हे 01 पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही कायदयाचा पदवीधर असणे आवश्यक आहे. ६० वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन दरमहा रु. 23,000 दिले जाणार आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला राज्य राखीव पोलीस बल (SRPF) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) गट क्र. १४ मध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जानेवारी 2025 ही आहे. ऑनलाईन अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: srpfgr14@gmail.com अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!