सशस्त्र सीमा बल [SSB] मध्ये चांगल्या वेतनाची नोकरी मिळविण्याची संधी! आजचं अर्ज करा | SSB Bharti 2024

SSB Bharti 2024 : सशस्त्र सीमा बल मध्ये नवीन रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा फायदा करून घ्यावा. सशस्त्र सीमा बल मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, गृह मंत्रालय आणि महानिदेशालय, सशस्त्र सीमा बल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SSB Bharti 2024 : Prescribed applications are invited from eligible candidates for filling up new vacancies in Sashastra Seema Bal. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

◾भरती विभाग : सशस्त्र सीमा बल (SSB) द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾सशस्त्र सीमा बल भरतीची जाहिरात, अधिक माहिती व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾मासिक वेतन :▪️Dy. महानिरीक्षक (कार्य) – 131100 ते 216600/- रुपये पर्यंत.
▪️कमांडंट (अभियंता) – 123100 ते 215900/- रुपये पर्यंत.
◾वयोमर्यादा : 52 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : Dy. महानिरीक्षक (कार्य), कमांडंट (अभियंता)
◾व्यावसायिक पात्रता :▪️Dy.  महानिरीक्षक (कार्य) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
▪️कमांडंट (अभियंता) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 05 रिक्त पदे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾अटी व शर्ती :▪️इच्छुक आणि पात्र अधिकाऱ्यांचे अर्ज विहित नमुन्यात (ॲनेक्चर-ए), डुप्लिकेटमध्ये सेकंड-इन-कमांड (पर्सन- IV), महासंचालनालय, सशस्त्र सीमा बल, पूर्व ब्लॉक-व्ही, आरके पुरम, यांना पाठवावेत नवी दिल्ली-110066 ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत अर्ज सादर करावेत.
◾पुर्ण जाहिरात SSB वेबसाइट www.ssbrectt.gov.in आणि www.ssb.gov.in वर देखील उपलब्ध आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 60 दिवसात दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महासंचालनालय, सशस्त्र सीमा बल, पूर्व ब्लॉक-व्ही, आरके पुरम, नवी दिल्ली-110066
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!