पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
केंद्रातील सैन्यबल मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB मध्ये Dy. महानिरीक्षक (कार्य), कमांडंट (अभियंता) ही पदे रिक्त आहेत ती एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही पात्र तसेच उत्सुक असाल तर अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत त्यांचे अर्ज सादर करू शकतात. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.