SSC BHARTI 2024 : कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील रिक्त पदांच्या एकूण 04187 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. कर्मचारी निवड आयोग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग, कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
SSC BHARTI 2024 : Applications are invited from eligible candidates as per posts for filling up total 04187 vacancies in Delhi Police, Central Armed Police Force under Staff Selection Commission.
◾भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾मासिक वेतन : 35,400 ते 1,00,000 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :▪️दिल्ली पोलिस – 35,400 ते 1,12,400/- रुपये पर्यंत.
▪️केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक – 35,400 ते 1,12,400/- रुपये पर्यंत.
◾वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे
◾व्यावसायिक पात्रता :▪️दिल्ली पोलिस – मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष.
▪️केंद्रीय शास्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष.
◾रिक्त पदे : 04187 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India)
◾उमेदवारांनी त्यांचे नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव आणि लिहावे
मॅट्रिकच्या प्रमाणपत्रात दिल्याप्रमाणे आईचे नाव काटेकोरपणे अन्यथा त्यांचे
कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.