मेघा भरती : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 014,582 रिक्त पदांसाठी भरती | SSC CGL Bharti 2025 Notification Apply Online

SSC CGL Bharti 2025 Notification Apply Online : भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि शासकीय विभागांमध्ये गट ‘B’ आणि गट ‘C’ मधील 014,582 रिक्त पदांसाठी भरती करण्यासाठी कर्मचारी निवड आयोग (SSC) दरवर्षी संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (Combined Graduate Level Examination – CGL) आयोजित करतो. ही उमेदवारांसाठी एक अत्यंत प्रतिष्ठेची आणि मोठ्या प्रमाणात नोकरी मिळवण्यासाठी मोठी निर्माण झालेली संधी आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन Online पद्धतीने भरून घ्यावे. भरतीची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SSC CGL Bharti 2025 Notification Apply Online : The Staff Selection Commission (SSC) has issued an advertisement for recruitment to 014,582 vacant posts in Group ‘B’ and Group ‘C’ in various ministries and government departments of the Government of India.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : 014582 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 25,500 ते 1,42,400 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी.
अर्ज सुरू : 09 जून 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
परीक्षा शुल्क :  100/- रुपये.
पदाचे नाव : सहाय्यक विभाग अधिकारी, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, कार्यकारी सहाय्यक, संशोधन सहाय्यक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक / कनिष्ठ गुप्तचर अधिकारी, कनिष्ठ सांख्यिकी कार्यालय, लेखा परीक्षक, लेखापाल, लेखापाल / कनिष्ठ लेखापाल, पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च विभाग लिपिक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक आणि कर सहाय्यक.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी परीक्षेच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
◾उमेदवाराने भारत सरकारच्या अटी व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 04 जुलै 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!