तब्बल 3712 पदांसाठी 12वी पास उमेदवारांची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा | SSC CHSL Bharti 2024

SSC CHSL Bharti 2024 : 12वी पास असाल आणि सरकारी नोकरी पाहिजे असल्यास स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मध्ये 03712 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
ही रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. भरतीची जाहिरात कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SSC CHSL Bharti 2024 : If you have passed 12th and want government job, Staff Selection Commission has released advertisement for 03712 posts. Data Entry Operator, Clerk / Junior Secretarial Assistant
Online applications are being accepted to fill these vacancies. The recruitment advertisement has been released by the Staff Selection Commission (SSC). Full advertisement and online application link is available below. | नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

एकूण भरली जाणारी पदे : या भरती मध्ये 03712 जागा भरण्यासाठी ही भरती केली जात आहे.
◾केंद्र सरकार व्दारे ही भरती जाहीर केली आहे.
भरती पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ही पदे भरली जात आहेत.
पात्रता : या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾SSC CHSL भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली उपलब्ध आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरती होण्याचा कालावधी : कायमस्वरुपी (Permanent)
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज शुल्क : सामान्य/ओबीसी – 100/- रुपये तर SC/ ST/ PWD/ ExSM/ स्त्री – कोणतेही शुल्क नाही. लगेच अर्ज करा.
वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान आहे ते उमेदवार. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India)
Exam : या भरतीची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत असेल.
शेवटची दिनांक : 07 मे 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पहा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.

error: Content is protected !!