पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधताय? ही उत्तम संधी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) व्दारे एकूण 039,481 पदे भरण्यासाठी कर्मचारी निवड आयोग व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये GD कॉन्स्टेबल ही पदे भरली जात आहेत. 18 ते 23 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF, NCB या सुरक्षा दलांमध्ये ही भरती केली जात आहे.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज स्विकारण्याची दिनांक ही 10 ऑक्टोबर 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक अधिक माहितीसाठी वरील दिलेली PDF जाहिरात वाचा.