कर्मचारी निवड आयोग (SSC) मध्ये 0968 रिक्त पदासाठी भरती जाहिर! | SSC JE Bharti 2024

SSC JE Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग (SSC) मध्ये नवीन 0968 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. कर्मचारी निवड आयोग (SSC) रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग, कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SSC JE Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates to fill up new 0968 vacancies in Staff Selection Commission (SSC). The application is to be done online. However, eligible candidates should submit their applications through online mode.

◾भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग – स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC) द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : तब्बल 0968 पदांची भरती करण्यात येत आहे.
◾मासिक वेतन : 35,400 ते 90,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 30- 32 वर्षे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल)
◾व्यावसायिक पात्रता :
▪️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – CPWD – B.E./ बी.टेक./ मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका.
▪️कनिष्ठ अभियंता (सिव्हिल आणि मेकॅनिकल) – केंद्रीय जल आयोग – बी.ई./ बी.टेक / मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा.
▪️कनिष्ठ अभियंता – (इलेक्ट्रिकल) CPWD – B.E./ बी.टेक./ मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका.
▪️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – पद विभाग – B.E./ बी.टेक./ मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा.
▪️कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – पोस्ट विभाग- B.E./ बी.टेक./ मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा.
▪️कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल) – एमईएस – बी.ई./ बी.टेक. इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेमधून इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा आणि इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये 2 वर्षांचा कामाचा अनुभव.
▪️कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) – एमईएस – बी.ई./ बी.टेक. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा आणि स्थापत्य अभियांत्रिकीच्या कामांमध्ये 2 वर्षांचा कामाचा अनुभव.
▪️कनिष्ठ अभियंता (QS&C) – MES – B.E./ बी.टेक./ मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ सर्व्हेअर्स (इंडिया) मधून इमारत आणि प्रमाण सर्वेक्षण (उपविभागीय-II) मधील इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण.
◾रिक्त पदे : 0968 रिक्त पदासाठी भरती जाहिर केली आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 18 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!