स्टाफ सिलेक्शन कमीशन व्दारे तब्बल 08326 पदांची भरती प्रक्रिया सुरू! | शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण | SSC MTS Bharti 2024

SSC MTS Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) आणि हवालदार कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी भारत सरकारच्या विविध मंत्रालये / विभाग / कार्यालये आणि विविध संवैधानिक संस्था / वैधानिक संस्था / न्यायाधिकरण इत्यादींमध्ये 08326 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. कर्मचारी निवड आयोग (SSC MTS) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SSC MTS Bharti 2024 : Applications have been invited from eligible candidates to fill 08326 vacancies in Staff Selection Commission through online mode. However, eligible and interested candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग (SSC – स्टाफ सिलेक्शन कमीशन) द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : कर्मचारी निवड आयोग (SSC) सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : तब्बल 08326 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
पदाचे नाव : MTS (मल्टी टास्किंग स्टाफ) व हवालदार.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करा खाली दिली आहे.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा :
▪️मल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्ष.
▪️हवालदार – 18 ते 27 वर्ष.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
अर्ज शुल्क : 100/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India)
◾निकाल जाहीर झाल्यानंतर वापरकर्ता विभागांद्वारे शारीरिक आणि वैद्यकीय मानके निश्चित केली जातील. उमेदवारांनी हे देखील लक्षात ठेवावे की त्यांनी आयोग किंवा इंडेंटिंग यूजर डिपार्टमेंट/संस्थेने मागितल्याप्रमाणे त्यांची प्रमाणपत्रे/दस्तऐवज EQ/जात/श्रेणी इत्यादी सादर करणे आवश्यक आहे. EQs/जात/श्रेणी इत्यादी प्रमाणपत्रे/कागदपत्रांची छाननी केल्यानंतर, अर्जात केलेला कोणताही दावा प्रमाणपत्र/कागदपत्रांद्वारे सिद्ध न झाल्यास, उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!