SSC MTS Bharti 2025 : कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (MTS) तसेच हवालदार (CBIC आणि CBN) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीद्वारे एकूण सुमारे 01075+ रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
SSC MTS Bharti 2025 : Staff Selection Commission (SSC) is conducting a large-scale recruitment process for the posts of Multi-Tasking Staff (MTS) and Constable. A total of 01075+ vacancies will be filled through this recruitment and this is a great opportunity for interested candidates.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 01075+ जागा भरल्या जात आहेत.
◾पदांचे नाव : मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) तसेच हवालदार.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी परीक्षेच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक पाळाव्यात.
◾उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वय, शारीरिक आणि वैद्यकीय मानके इत्यादी आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत आणि ते या पदासाठी पात्र आहेत याची खात्री करून घेतली पाहिजे.
◾शुल्क: १००/- (फक्त शंभर रुपये). महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आरक्षणासाठी पात्र ESM आणि बेंचमार्क अपंगत्व (PwBD) असलेल्या व्यक्तींना शुल्क भरण्यापासून सूट आहे.
◾उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात त्यांचे योग्य आणि सक्रिय ई-मेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक भरणे आवश्यक आहे कारण आयोगाकडून ई-मेल/एसएमएसद्वारे पत्रव्यवहार केला जाऊ शकतो.
◾उमेदवाराचे एकापेक्षा जास्त अर्ज आढळले तर, आयोग सर्व अर्ज नाकारेल.
◾उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी परीक्षेच्या तारखेशी संबंधित नवीनतम अपडेट्ससाठी आयोगाची वेबसाइट, म्हणजेच https://ssc.gov.in तसेच संबंधित प्रादेशिक कार्यालयाची वेबसाइट नियमितपणे तपासावी, ज्यामध्ये परीक्षेची तारीख, रिक्त पदे इत्यादींचा समावेश आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 24 जुलै 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.