पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
10वी पास असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. कर्मचारी चयन आयोग (स्टाफ सिलेक्शन कमीशन) व्दारे MTS (मल्टी टास्किंग स्टाफ) व हवालदार ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 08326 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. 18 वर्ष ते 25 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
उमेदवारांनी त्यांचे नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव आणि आईचे नाव मॅट्रिकच्या प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे काटेकोरपणे लिहावे अन्यथा त्यांची उमेदवारी कागदपत्र पडताळणीच्या वेळी किंवा आयोग/वापरकर्ता विभागाच्या निदर्शनास आल्यावर रद्द केली जाऊ शकते. या भरतीसाठी सुरु होण्याची तारीख ही 27 जून 2024 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 ही आहे.