स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये तब्बल 02006 पदांसाठी भरती! | पात्रता – 12वी उत्तीर्ण | SSC Stenographer Bharti 2024

SSC Stenographer Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग (SSC) मध्ये स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ व ग्रेड ‘B’ च्या 02006 रिक्त पदांवर थेट भरतीसाठी खुली स्पर्धात्मक संगणक आधारित परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग, कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SSC Stenographer Bharti 2024 : Staff Selection Commission (SSC) is conducting open competitive computer based examination for direct recruitment to 02006 vacancies of Stenographer Grade 'C' and Grade 'B'. For this, applications are invited from interested and eligible candidates through online mode.

भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी खूप मोठी संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ आणि स्टेनोग्राफर ग्रेड ‘D’ ही पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी पास असणे आवश्यक आहे.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज शुल्क :
▪️खुल्ल वर्ग : 100/- रुपये.
▪️SC/ST/PWBD/ExSM : कोणतेही अर्ज शुल्क नाही.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India)
◾आयोग लेखी परीक्षेच्या वेळी पात्रता आणि इतर बाबींसाठी अर्जांची तपशीलवार छाननी करणार नाही आणि त्यामुळे उमेदवारी केवळ तात्पुरत्या स्वरूपात स्वीकारली जाईल.
◾उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय, शारीरिक आणि वैद्यकीय मानके इत्यादींच्या आवश्यकतांमधून जाणे आवश्यक आहे आणि ते या पदासाठी पात्र आहेत का नाही ते तपासा.
◾निकाल जाहीर झाल्यानंतर वापरकर्ता विभागांद्वारे शारीरिक आणि वैद्यकीय मानके निश्चित केली जातील.
◾SC/ST/OBC/EWS/PwBD/ESM साठी आरक्षणाचे लाभ मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सूचनेमध्ये नमूद केलेल्या पात्रतेनुसार अशा आरक्षणासाठी पात्र असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांनी त्यांच्या स्वत:च्या नोंदीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट घ्यावी. साधारणपणे, ‘अर्ज फॉर्म’ ची प्रिंटआउट आयोगाकडे जमा करण्याची आवश्यकता नसते.
◾ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवारांनी त्यांचे योग्य आणि सक्रिय ई-मेल पत्ते आणि मोबाइल नंबर भरणे आवश्यक आहे कारण आयोगाकडून ई-मेल/एसएमएसद्वारे पत्रव्यवहार केला जाऊ शकतो.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 17 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करवा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!