अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये समुपदेशक ही पदे भरली जात आहेत. एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.
सदर अर्ज आपण या विभागात समुस्देशक म्हणून काम करण्यास इच्छुक असाल तर रा.प. नाशिक विभागाच्या विभाग नियंत्रक यांच्या नावे विभागीय कार्यालय यांचेकडे दि. २६/१२/२०२४ पर्यंत पोहोचेल या बेताने पाठवावा. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.