ST Mahamaandal Bharti 2024 : विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ विभाग, येथे सन 2023-24 या सत्रामध्ये रिक्त असलेली पदे 10वी उत्तीर्ण, आयटीआय उत्तीर्ण / व्होकेशनल या व्यवसायामध्ये उमेदवारांची रिक्त पदे भरण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. ST महामंडळ येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
ST Mahamaandal Bharti 2024 : Applications are invited in prescribed format to fill up the vacant posts of 10th passed, ITI passed / Vocational candidates in the occupation of Divisional Controller, State Transport Corporation Department, for the session 2023-24.
◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ येथे नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 0436 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾पदाचे नाव : विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 14 ते 38 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : 1 वर्षाच्या कालावधी साठी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
◾व्यावसायिक पात्रता :▪️मेकॅनिक मोटार वाहन : • आय.टी.आय. ट्रेड मोटार मॅकेनिक पास
• एस.एस.सी. (१० वी उत्तीर्ण)
▪️शीट मेटल कामगार : • आय.टी.आय. ट्रेड शिटमेटल उत्तीर्ण पास
• एस.एस.सी. (१० वी उत्तीर्ण)
▪️मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स : आय.टी.आय. ट्रेड मॅकेनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण
• एस.एस.सी. (१० वी उत्तीर्ण)
▪️वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) : आय.टी.आय. ट्रेड वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) उत्तीर्ण.
• एस.एस.सी. (१० वी उत्तीर्ण)
▪️चित्रकार (सामान्य) : आय.टी.आय. ट्रेड पेन्टर (जनरल) उत्तीर्ण
• एस.एस.सी. (१० वी उत्तीर्ण)
▪️मेकॅनिक डिझेल : आय.टी.आय. ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण
• एस.एस.सी. (१० वी उत्तीर्ण)
▪️इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : आय.टी.आय. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण.
• एस.एस.सी. (१० वी उत्तीर्ण)
◾नोकरी ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
◾शिकाऊ उमेदवारी निवडीकरिता पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी.पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक येथे शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस सोडुन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते १३.०० या वेळेत दिनांक १३.०७.२०२४ पर्यंत मोफत मिळतील.
◾शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ नुसार उमेदवाराने यापुर्वी कोणत्याही संस्थेत / कंपनीत प्रशिक्षण पुर्ण केले असल्यास अर्ज करू . उमेदवारांने अलीकडे काढलेला स्वतः :चा पासपोर्ट साईजचा फोटो अर्जावर चिकटवुन सही करणे आवश्यक आहे.
◾प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यानंतर उमेदवारांना म.रा.मा.प. महामंडळाचे सेवेत सामावुन घेण्यात येणार नाही. तसेच रा.प. सेवेत सामावुन घेण्याबाबत कोणताही हक्क राहणार नाही. यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 13 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.