ST महामंडळ पदभरती 2025 | नवीन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध | MSRTC BHARTI 2025

MSRTC BHARTI 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागात रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या सूचनांनुसार अर्ज सादर करावा. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSRTC BHARTI 2025: Applications are invited for the selection of candidates for the vacant posts in Maharashtra State Road Transport Corporation, Department. Interested and eligible candidates should submit their applications as per the given instructions. Official advertisement and more information is given below.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) व्दारे भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन : जाहिरात पहा.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहिती येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव: समुपदेशक (Counsellor). एकूण पदे: २
शैक्षणिक अर्हता:
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची समाजकार्य शाखेतील पदव्युत्तर पदवी (M.S.W.) किंवा मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेतील पदव्युत्तर पदवी (M.A. Psychology) आवश्यक.
अनुभव:
समुपदेशन क्षेत्रातील शासकीय / निमशासकीय / मोठ्या खाजगी संस्थामध्ये किमान ०२ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वेतन व अटी:
सदर पदे सांगली विभागात मानधन तत्वावर नेमणुकीसाठी आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मासिक रुपये ४०००/- मानधन दिले जाईल. प्रारंभी ही नेमणूक १ वर्षासाठी असेल. त्यानंतर संबंधित कामकाजाच्या अहवालाच्या आधारे पुढील नेमणुकीचा निर्णय घेतला जाईल.
कार्याची स्वरूप:
महामंडळातील कर्मचाऱ्यांना मानसिक तणावमुक्त करण्यासाठी समुपदेशन सेवा देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, वैयक्तिक संवाद साधणे, वैद्यकीय निदान आवश्यक असल्यास व वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणे. अत्यावश्यकतेनुसार महिन्यातून किमान ३ वेळा भेट देणे आवश्यक राहील.

नेमणुकीच्या अटी:
सदर नेमणूक ही मानधन तत्वावर असणार असून, कोणतीही सेवासंविदा सेवा / कायमस्वरुपी सेवा समजली जाणार नाही. महामंडळाच्या सेवेसाठी इतर कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच अर्जदार / समुपदेशक नसतील तर सक्षम प्राधिकारी यांना त्या पदासाठी सेवा सुरू करण्याचा अधिकार असेल.
अर्ज करण्याची पद्धत:
इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरून दिनांक २१.०४.२०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत खालील पत्त्यावर पोहोचवावा. अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
विभाग नियंत्रक,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय,
शास्त्री चौक, सांगली-कोल्हापूर रोड, सांगली – ४१६४१६.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!