
pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज 1 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज 2 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज 3 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज 4 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज 5 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज 6 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज 7 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज 8 | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), जळगांव विभाग येथील विभागीय कार्यालयात तसेच विभागीय कार्यशाळेत सन २०२५-२६ या सत्रासाठी तांत्रिक / तांत्रिक व्होकेशनल /अभियांत्रिकी या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची भरती करावयाची आहे. त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, भरावयाच्या जागा, वयोमर्यादा, प्रशिक्षण कालावधी इ. खालील प्रमाणे आहेत. सदर निकषानुसार शिकाऊ उमेदवार [ प्रशिक्षणार्थी] घ्यावयाचे आहेत. खालील दिलेल्या व्यवसाय निहाय शैक्षणिक पात्रता पुर्ण करणा-या इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावयाचे आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव मध्ये एकूण 0263 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.