पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत विविध शिकाऊ उमेदवार पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये शिपाई, लिपिक, सहाय्यक व इतर पदे भरली जाणार आहेत. एकूण 068 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 6,000 ते 10,000 रूपये मासिक मानधन दिले जाणार आहे.
◾या भरतीसाठी आवश्यक अटी व नियम :
1) उमेदवाराची आधार नोंदणी असावी. (आधारकार्ड)
2) उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. (पासबुक झेरॉक्स)
3) उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
4) सदर योजने अंतर्गत दिलेली नेमणुक सहा महिन्याकरीता राहील याची नोंद घ्यावी.
5) या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचा.