अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) यवतमाळ व्दारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 208 जागा भरल्या जात आहेत. शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष) ही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 ही आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. मध्यवर्ती कार्यालयाचे परीपत्रकान्वये रा.प. महामंडळामध्ये विविध ट्रेडकरीता शिकाउ उमेदवार पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सदर उमेदवाराने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यांचेच कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन होतील. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 डिसेंबर 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही वरती दिलेली PDF जाहिरात पहा.