ST महामंडळ मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ), लातूर येथे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये समुपदेशक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. वरील अर्हता प्रा करणाऱ्या उमेदवाराने फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखित करन स्वतःथा फोटो त्यावर चिटकवावा व अर्जासोक्त शाळा सोडल्याबाबतचा दाखला, शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा. सदर अर्ज आपण ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्चूक असाल त्या विभापतीत रा. प. महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय यांचेकडे दि. १२.०७.२०२४ पर्यंत पोहोचेल या बेताने पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024 ही आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!