10वी पास आहात? ST महामंडळ व्दारे नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे व्दारे नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये शिकाऊ उमेदवार ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण पदांच्या 0256 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा. तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरत असाल आणि अर्ज करण्यास उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!