महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू! | शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण | ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
मेकॅनिक मोटार वाहनयेथे क्लीक करा
शीट मेटल कामगारयेथे क्लीक करा
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल
आणि इलेक्ट्रॉनिक्स
येथे क्लीक करा
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)येथे क्लीक करा
चित्रकार (सामान्य)येथे क्लीक करा
मेकॅनिक डिझेलयेथे क्लीक करा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकयेथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) नाशिक येथे शिकाऊ उमेदवार ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 0436 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. नियम व अटी : शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गाकरिता रु.५००/- अधिक रु.९०/- जी.एस.टी. असे एकुण रु.५९०/- व मागासवर्गीय प्रवर्गाकरिता रु.२५०/- अधिक रु.४५/- जी.एस.टी.असे एकुण रु.२९५/- असे राहील व त्यावरील बँकेचे सेवा शुल्कासहित उमेदवाराने सदर शुल्क रा.प. महामंडळाच्या खात्यावर RTGS / NEFT व्दारे भरणा करण्यांत यावा व बँकेकडून UTR No. पावती अर्जासोबत जोडावी. उमेदवारांने भरलेले प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी विहीत नमुन्यातील सुधारित जातीचा दाखल्याची प्रमाणीत केलेली झेरॉक्स प्रत अर्ज घेतेवेळी सादर करणे आश्यक आहे. उमेदवाराने अर्ज घेतल्या नंतर त्याच दिवशी अर्जातील संपुर्ण माहिती भरुन पुढील वर्शविलेल्या प्रमाणे शैक्षणिक दाखल्यांची प्रमाणपत्राची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रती अर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे. अ) शाळा सोडल्याचा दाखला. ब) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र/ गुणपत्रक (गुणपत्रकाची दोन्ही बाजु) यांत्रिक व्यवसायिक व आय.टी.आय. उत्तीर्ण गुणपत्र व प्रमापापत्र तसेच व्होकेशनल एच.एस.सी. (१२ वी) एम.सी.व्ही.सी. (विषय कोड क्र.एम-१. एम-२/ एम-३) उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रक अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मागासवर्गीय उमेदवाराकरिता विहीत नमुन्यातील सुधारित जातीचा दाखला व प्रमाणपत्राच्या प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रती अर्जा सोबत सादर करणे अत्यावश्यक आहे. उमेदवाराने रोजगार व स्वयंरोजगार मागर्दशन केंद्र कार्यालय / समाजकल्याण कार्यालय / एकात्मीक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय इ. अधिकृत संस्थेत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जासोबत नोंदणी पत्राची झेरॉक्स प्रत ओडण्यात यावी. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबासाईटचर रजिष्ट्रशशेन करून रजिष्ट्रेशनची प्रिंट व सदर वेबसाईटवर दिलेल्या आपल्या व्यवसायाकरिता जाहिरातीतील पदास Apply करुन सदरची प्रिंट अर्जास जोडणे अनिवार्य आहे. शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १३.०७.२०२४ अंतिम राहील. उमेदवाराने अपुर्ण भरलेले व मुदतीनंतर आलेले अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

error: Content is protected !!