महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) मध्ये नवीन रिक्त पदांची भरती सुरु! ST Mahamandal Bharti 2024

ST Mahamandal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ करीता 10 वी व आय. टी. आय. उत्तीर्ण उमेवारांनाची नियुक्ती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज माविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात विभाग नियंत्रक व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त पदे, भरती बद्दल आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ST Mahamandal Bharti 2024 : Maharashtra State Road Transport Corporation has invited online applications from eligible candidates for the recruitment of new candidates.  However, eligible candidates should submit their applications through online mode.

◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : विविध पदांची भरती. (खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार. (जाहिरात वाचावी.)
◾महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षा पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : 1 ते 2 वर्ष कालावधी असणार आहे.
◾पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार – मेकॅनिकल मोटार व्हेईकल, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर, मेकॅनिकल डीझेल, पेंटर जनरल, मेकॅनिकल रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर, वेल्डर
◾व्यावसायिक पात्रता : दहावी उत्तीर्ण व समंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 0110 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)
◾अटी व शर्ती :▪️उमेदवाराने आय टी आय उत्तीर्ण झाल्यापासून ०३ वर्षाच्या आत शिकाऊ उमेदवारी करणे आवश्यक आहे.०३ वर्षानंतरचे अर्ज स्विकारले जाणार नाही. तसेच सरकारी अथवा खाजजी कंपनीत एकदा शिकाऊ उमेदवारी कायद्यानुसार शिकाऊ उमेदवारी केली असल्यास ते शिकाऊ उमेदवारीकरीता पात्र होऊ शकत नाही याची नोंद घ्यावी.
◾ छापील अर्ज आस्थापना शाखा, राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, मलकापूर रोड़ बुलडाणा येथे दि. १५/०३/२०२४ ते दि.२६/०३/२०२४ पर्यंत सकाळी १०.०० ते १५.०० या वेळेत मिळतील व लगेच तेथेच स्विकारले जातील.
◾आवश्यक असलेली कागदपत्रे :-
१] शाळा सोडल्याचा दाखला.
२] एस. एस. सी. गुणपत्रिका व प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक पात्रतेचे दाखले.
३] आय. टी. आय. गुणपत्रिका सर्व सेमीस्टर ओडणे आवश्यक आहे.
४] जातीचा दाखला
५] आधारकार्ड छायांकित प्रत.
६] पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेला अर्ज व आस्थापनेला अप्लाय केल्याची प्रत
७] अनु. जाती, अनु. जमाती व खुल्या प्रवर्गातील उमेदवार वगळून मागासवर्गातील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर जोडणे आवश्यक आहे.
◾शेवटची दिनांक : 26 मार्च 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : टी आस्थापना शाखा , राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय मलकापूर रोड , बुलढाणा
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!