
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नाशिक येथे विविध पदांच्या 0126 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ, नाशिक विभाग, नाशिकप्रशिक्षणार्थी पदासाठी भरतीविभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, नाशिक विभाग, नाशिक येथे शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६१ नुसार फेब्रुवारी २०२४-२५ या सत्रामध्ये रिक्त असलेली पदे तांत्रिक व्यवसायिक आयटीआय उत्तीर्ण / व्होकेशनल या व्यवसायामध्ये शिकाऊ उमेदवारांची पदे भरण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज मागवित आहेत.