
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
10वी पास आहात? आणि नोकरी शोधताय? तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) बुलढाणा विभागाअंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर केली आहे. 10वी उत्तीर्ण व आय.टी.आय.उत्तीर्ण उमेदवारांची कार्यशाळा शिकाऊ उमेदवारांकडून एक वर्षाकरिता भरती करण्यसाठी एसटी महामंडळाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या व पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेवारांची त्यांच्या आयटीआय गुणांच्या आधारे रिक्त जागा विचारात घेऊन हि पद भरती घेण्यासाठी एसटी महामंडळाने पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.