कर्मचारी निवड आयोग व्दारे तब्बल 02049 रिक्त पदासाठी भरती जाहिर | Staff Selection Commission Bharti 2024

Staff Selection Commission Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत (Staff Selection Commission Selection Posts) मध्ये विविध नवीन रिक्त पदांच्या 02049 जागांसाठी पात्र महिला व पुरुष उमेदवारांना अर्ज करण्यास आमंत्रित केले जात आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण, आणि पदवीधर पदवी उमेदवारांनासाठी सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission Selection Posts) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Staff Selection Commission Bharti 2024: Eligible male and female candidates are invited to apply for 02049 posts of various new vacancies under Staff Selection Commission Selection Posts.

◾भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission Selection Posts) भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 02049 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण झालेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक पाहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 42 वर्ष. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : लॅब अटेंडेंट (Lab Attendant), लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant), मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant), नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer), फार्मासिस्ट (Pharmacist), फील्ड मन (Fieldman), डेप्युटी रेंजर (Deputy Ranger), ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant), अकाउंटेंट (Accountant), असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer)
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
◾एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज करावा.
◾जेव्हा भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर कागदपत्रांची छाननी केली जाते
प्रक्रिया, अर्जामध्ये केलेला कोणताही दावा सिद्ध न झाल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!