
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ पदांच्या एकूण 261 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही सुवर्णसंधी तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकते!
तुम्ही जर स्टेनोग्राफीमध्ये कुशल असाल आणि केंद्र सरकारच्या सेवेत रुजू होण्याची इच्छा बाळगत असाल, तर ही जाहिरात तुमच्यासाठीच आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, त्यामुळे घरबसल्या तुम्ही अर्ज करू शकता.
◾महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा:
▪️ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख: 6 जून 2025
▪️ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जून 2025
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे, त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत आपला अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी SSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
ही संधी सोडू नका! आजच अर्ज करून आपल्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल सुरू करा.