स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची तब्बल 03712 जागांसाठी भरती सुरू! | पात्रता – 12वी उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

चांगल्या वेतनाची सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत ही 03712 पदे भरण्यासाठी एकत्रित उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा आयोजित केली आहे. या भरती मध्ये कनिष्ठ लिपिक , डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी तब्बल मेगाभरती जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन व्दारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या व ऑनलाईन अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!