10वी उत्तीर्ण उमेदवारांची स्टाफ सिलेक्शन कमीशन मध्ये एकूण 39,481 पदांसाठी भरती सुरू! | Staff Selection Commission GD Bharti 2024

Staff Selection Commission GD Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमीशन) व्दारे मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), रायफलमन (जनरल ड्युटी) व शिपाई या पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये एकूण 39,481 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना 21,700 ते 69,100 रूपये रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 10 ऑक्टोंबर 2024 आहे. या भरतीची पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Staff Selection Commission GD Bharti 2024 : Staff Selection Commission has started recruitment for new posts. This recruitment advertisement has been released to recruit the posts of Constable (General Duty), Rifleman (General Duty) and Sepoy. A total of 39,481 posts are to be filled in this recruitment.

◾कर्मचारी निवड आयोग (SSC) विभाग व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾सरकारी क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
भरती पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), रायफलमन (जनरल ड्युटी) व शिपाई ही पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 39,481 पदे भरली जात आहेत.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾पुर्ण PDF जाहिरात, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 ऑक्टोंबर 2024 रोजी अर्ज स्वीकारणे बंद होईल.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज शुल्क : ऑनलाईन अर्ज भरताना 100 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
वय : ज्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असेल ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात पहा.

error: Content is protected !!