
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
कर्मचारी निवड आयोगामार्फत [SSC] द्वारे विविध पदांच्या 02049 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 18 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.