स्टाफ सिलेक्शन कमीशन अंतर्गत तब्बल 04187 पदांची भरती सुरू! वेतन – 35,400 ते 1,00,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

चांगल्या वेतनाची सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत तब्बल 04187 पदांची भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. या भरती मध्ये दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 28 मार्च 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या. वरती दिलेली पुर्ण जाहिरात वाचूनच ऑनलाईन अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!