स्टाफ सिलेक्शन कमीशन मध्ये तब्बल 0968 पदांची भरती सुरू! वेतन – 35,400 ते 90,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

स्टाफ सिलेक्शन कमीशन म्हणजेच कर्मचारी निवड आयोग (SSC) व्दारे नवीन 0968 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) ही पदे भरण्यात येणार आहेत. स्टाफ सिलेक्शन कमीशन मध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्हाला अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!