सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक या 03712 पदांची Staff Selection Commission मध्ये भरती सुरू! शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

तुम्ही 12वी पास असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. केंद्र शासन अंतर्गत एकत्रित संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षेतून (CHSL) 12वी उत्तीर्णांनसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ने तशी जाहिराती प्रसिद्ध केली आहे. एकूण 03712 पदांसाठी ही भरती होत आहे. या भरतीची जाहिरात 08 एप्रिल 2024 रोजी उपलब्ध झाली आहे. या भरती मध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर ही पदे भरली जात आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!