
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
कर्मचारी चयन आयोग (स्टाफ सिलेक्शन कमीशन) व्दारे तब्बल 08326 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) व हवालदार ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. 18 वर्ष ते 25 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 27 जून 2024 ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे. 31 जुलै 2024 ही अर्ज मागविण्याची तारीख आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.