स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC) अंतर्गत तब्बल 02006 पदांची भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

कर्मचारी चयन आयोग (स्टाफ सिलेक्शन कमीशन) व्दारे मोठी भरती प्रक्रिया राबविली जात आहेत. स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ आणि स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’ ही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 2006 पदे भरली जात आहेत. वयाची अट ही वेगवेगळ्या पदांसाठी वेगळी आहे. स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’: 18 ते 30 वर्षे, तर स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’: 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी पास / समतुल्य. असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. अर्ज शुल्क: रु. 100/- अर्ज फी म्हणून आकारली गेली आहे. तर SC/ST/PWBD/ExSM यांना कोणतेही अर्ज शुल्क नाही. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 ऑगस्ट 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचा.


error: Content is protected !!