State Health Society Bharti 2024 : राज्य आरोग्य संस्था मुंबई महाराष्ट्र अंतर्गत नॅशनल टेलीमेंटल हेल्थ प्रोग्राम” (टेली मानस) SHS अंतर्गत खालील डेटा एंट्री ऑपरेटर, परिचर व ईतर रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आरोग्य संस्था मुंबई, महाराष्ट्र मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात आयुक्त, आरोग्य सेवा आणि मिशन डायरेक्टर, राष्ट्रीय आरोग्य मिशन, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
State Health Society Bharti 2024 : State Health Institute Mumbai Maharashtra invites applications from eligible candidates to fill the following Data Entry Operator, Attendant and other vacancies under National Telemental Health Program (Tele-Manas) SHS.
◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य मिशन, मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर, परिचर व इतर पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 25,000 ते 35,000 रूपये (प्रत्येक पदाचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 61 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : निवडलेल्या उमेदवाराची नियुक्ती 11 महिन्यांच्या कालावधीसाठी असेल, जी कार्यप्रदर्शन समाधानकारक असल्यास, प्रकल्प/कार्यक्रम सुरू ठेवण्याच्या अधीन राहून वाढवण्याची शक्यता आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️सहायक प्राध्यापक : 1] पदव्युत्तर मानसोपचार पात्रता उदा. एमडी किंवा मानसोपचार मधील समतुल्य मान्यताप्राप्त पात्रता असणे.
2] अनुभव: M.D ची पात्रता पदवी प्राप्त केल्यानंतर मानसोपचार मधील मान्यताप्राप्त संस्थेत तीन वर्षांचा अनुभव.
▪️वरिष्ठ निवासी : पदव्युत्तर मानसोपचार पात्रता उदा. MD किंवा मानसोपचार मधील समतुल्य मान्यताप्राप्त पात्रता असणे.
2] क्लिनिकल आणि/किंवा संशोधन टेलिमेडिसिनमधील अनुभव आणि किंवा टेली ट्रेनिंग. बहुविद्याशाखीय संशोधन संघांसोबत काम करण्याचा अनुभव.
▪️समुपदेशक : 1] क्लिनिकल सायकोलॉजी/सोशल वर्क किंवा एमए सोशियोलॉजी सायकॉलॉजी किंवा इतर संबंधित विषयांमध्ये मास्टर्स मानसशास्त्र किंवा सामाजिक कार्य किंवा नर्सिंगमध्ये 2 वर्षांचा मानसिक आरोग्य कार्याचा अनुभव असलेले पदवीधर, प्राधान्याने समुपदेशन
2] मानसिक आरोग्य सेवा वितरण आणि समुपदेशन मध्ये वांछनीय अनुभव.
▪️डेटा एंट्री ऑपरेटर : 1] डिप्लोमा इन कॉम्प्युटर अर्ज/BCA B.Com
2] मराठी टायपिंग 30 wpm, इंग्रजी टायपिंग 30
3] वांछनीय: मल्टीडिसिप्ल इनरी Icams सह आरोग्य सेवा प्रकल्प काम करण्याचा अनुभव.
▪️परिचर : 1] 12 वी पास असणे आवश्यक आहे.
2] आरोग्य सेवा प्रकल्पांवर काम करण्याचा maltidiscipl inary अनुभवासह असावा.
◾रिक्त पदे : 07 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾ही पदे पूर्णपणे कंत्राटी आहेत आणि राज्य सरकारची नियमित पदे नाहीत. नियुक्त उमेदवार नियमित पदावर नियमितीकरणासाठी दावा करू शकत नाही.
◾NHM मध्ये कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सबंधित पत्त्यावर (जाहिरात पहा.)
◾उमेदवारल सल्ला दिला जातो वेलो वेळी https://www.nrhm.maharashtra.gov.in ला भेट द्या आणि नियमित अपडेटसाठी https://www.arogya.maharashtra.gov.in आणि त्यांचा ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर सक्रिय ठेवा.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.