
जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
10वी पास असाल तर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेंटिस ही पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी आजचं अर्ज करायचा आहे. एकूण 0302 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.