सर्व जिल्ह्यांचे निकाल पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
तलाठी भरतीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. आज महाराष्ट्र शासन द्वारे तलाठी भरतीचा लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तब्बल 04466 पदांची भरती होत आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची संधी दुसरी मोठी संधी नाही. तुम्ही जर तलाठी भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता तर वरील लिंक वर क्लिक करून तुमचा लेखी परीक्षेचा निकाल पाहू शकता. सर्व जिल्ह्यांचा लेखी परीक्षेचा निकाल लागला आहे. तलाठी पदासाठी लेखी परीक्षा 2023 मध्ये घेण्यात आली होती त्याचा निकाल हा लागला आहे.